संकेत म्हात्रे. हॉलिवूड ची डब फिल्म असो किंवा कार्टून ची सिरीज असो किंवा रेडिओ वरची जाहिरात असो, एक आवाज सतत आपल्या कानावर पडतो, आपल्याला ओळखीचा वाटतो, आपल्या कानांना खूप भावतो, तो आवाज म्हणजे संकेत म्हात्रे... या वजनदार आवाजामागे एक सोज्वळ व्यक्ती लपलेली आहे, जी आपल्या सोबत गप्पा मारायला येत आहे फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर. Ever wondered who dubs the Hindi voices of your favorite movie characters On Golgappa, Trupti is joined by dubbing artist Sanket Mhatre, the voice behind Hawkeye, Shazam, Deadpool and the voice of Pikachu in the upcoming Pokémon movie. You can follow Trupti Khamkar on Instagram actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcasts app on Android: https://ivm.today/android or iOS: https://ivm.today/ios, or any other podcast app. You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/See omnystudio.com/listener for privacy information.
Every Maharashtrian household has one silent yet significant witness in the family, Kalnirnay. This week Trupti is joined by Shakti Salgaokar. She is the Executive Director of Kalnirnay who tells us the story of how this publication came into being...
सध्याच्या आणिबाणीच्या वेळी बरेच कोविड सैनिक आपल्यासाठी झटत आहेत. आजचा आपला पाहुणा माझा नुसता जवळचा मित्र नव्हे तर असाच एक सैनिक आहे.आशुतोष एअर इंडिया सोबत रेस्क्यू फ्लाईट्स वर cabin crew असतो.त्याच्या या गोष्टी आणि आमच्या मैत्रीची गाथा एका फक्त गोलगप्प
फिटनेसचं वेड वेळकाळ बघत नसतं, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्या सुदैवाने हे वेड लागू शकतं.चाळीशी गाठल्यावर एके दिवशी आपल्याला वाटू शकतं की चला आता जरा तब्येतीवर लक्ष देऊ. अशीच एक खूप प्रोत्साहन देणारी गोष्ट सांगायला येत आहे स्वतः दिपक सोरप फक्त गो
एक उत्कृष्ट अभिनेता आणि तितकाच उत्तम लेखक गुपचुप लपून आपली कामगिरी बजावत असतो. सुदैवाने तो तृप्तीला सहकलाकार म्हणून लाभला आणि मग कायमचा लाडका दादा झाला.खास आपल्या सोबत गप्पा मारायला आला आहे आपला लाडका विजय पटवर्धन फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर.
आपल्या नावा प्रमाणे अभय सतत स्वतःला नवीन चॅलेंज मध्ये झोकून देत असतो. अव्वल दर्जाचा अभिनेता आणि त्याहुनही चांगला नर्तक आज आपल्याला पाहुणा म्हणून लाभला आहे.अभिनेता म्हणून स्वतःला सतत तयार ठेवायला काय लागतं आणि अजून बर्याच गप्पा गोष्टी आणि आठवणी घेऊन आला आ
लॉकडाऊनच्या काळात नाट्यकर्मींना शांत घरी बसणं औघडच म्हणायचं. तर कोरोना थिएटर नावाची नवीन ॲक्टिव्हीटी चालू केली आहे एका नाटक वेड्या मित्राने. जो स्वतः लेखक आहे.कोरोना थिएटर आणि अजून बर्याच नाटकांच्या आठवणी घेऊन गप्पा मारायला येत आहे युगंधर देशपांडे फक्त ग
सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झाला आहे. आपली प्रत्येक माहितीची खासगी आणि सोशल, या न त्या रुपात इंटरनेट वर कायम नोंद होत असते.अशा या इंटरनेट युगात सायबर सेफ्टी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. याच महत्त्वाच्या विषयावर बोलायला येत आहे निखील महाडे
असं म्हणतात, We are what we eat आणि त्या सोबत जरासं मार्गदर्शन आणि व्यायाम मिळाला तर एक सुपर फिट व्यक्ति बनणं अगदीच सोप्पं.आपल्या मराठी तारकांना असंच सुपरफिट करण्याचा मक्ता उचलला आहे आजच्या आपल्या पाहुण्याने. ऐकुया थेट प्रणितच्या तोंडुन फिटनेस टॉक्स विथ
Marathi
Comedy, TV & Film, Arts